Lead Generation on LinkedIn:-
Group join करा आणि वार्तालाप मध्ये सहभागी व्हा
check करा तुमची profile कोणी चेक केला आहे
नेहमी activity करत रहा
Article post करा ज्या टॉपिक मध्ये तुम्ही एक्स्पर्ट आहो
Lead Generation on Facebook:-
तुमची profile professional ठेवा नको ते share करू नका
फेसबुक page setup करा आणि या फेसबुक page चा वापर करून audience engage करा
Daily ६ ते ७ फेसबुक groups join करा आणि प्रत्येक group मध्ये तुमची website link share करा
Lead Generation on Twitter:-
Schedule करा tweet कधी करणार आणि कोणत्या टॉपिक वर करनार .
Bitly .com चा वापर करून long url ला short url करा आणि चेक करा किती clicks आले त्या url ला .
Trending hashtag search करा तुम्ही https://trends24.in/india/ या website वर जाऊन चेक करू शकता
आणि tweert करताना trending hashtag बरोबर तुमचा topic relevant पण hashtag वापर करा
Lead Generation on YouTube:
video ला upload करताना video title मध्ये keyword ठेवा ,
video tag मध्ये keywords ठेवा
video description मध्ये website link ठेवा ज्या वर relevant topic वर माहिती असेल
video चे playlist तयार करा series मध्ये
विडिओ चे url share सर्व ठिकाणी
विडिओ ला embed करा तुमच्या ब्लॉग किंवा website वर
Comments
Post a Comment