Skip to main content

Posts

Social Media Leads Generation tips in Marathi

Lead Generation on LinkedIn:- Group  join  करा आणि वार्तालाप मध्ये सहभागी व्हा check  करा तुमची profile कोणी चेक केला आहे नेहमी activity करत रहा Article  post करा ज्या टॉपिक मध्ये तुम्ही एक्स्पर्ट आहो Lead Generation on Facebook:- तुमची profile professional ठेवा  नको ते share करू नका फेसबुक page setup करा  आणि या फेसबुक page चा वापर करून audience engage करा Daily  ६ ते ७ फेसबुक groups join करा आणि प्रत्येक group मध्ये तुमची website link share करा Lead Generation on Twitter:- Schedule करा tweet कधी करणार आणि कोणत्या टॉपिक वर करनार . Bitly .com चा वापर करून  long url ला short url करा आणि चेक करा किती clicks आले त्या url ला . Trending hashtag search करा तुम्ही https://trends24.in/india/ या website वर जाऊन चेक करू शकता आणि tweert करताना  trending hashtag बरोबर तुमचा topic relevant पण hashtag वापर करा Lead Generation on YouTube: video ला upload करताना video title मध्ये keyword  ठेवा , video tag मध्ये keywords ठेवा video  description मध्ये website
Recent posts

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ( एस. ई. ओ ) SEO म्हणजे काय ?

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ( एस. ई. ओ ) SEO म्हणजे काय ? जेव्हा आपण Google.com वर काही search करतो तेव्हा गूगल चा search  result  pages वर भरपूर वेबसाईट चे लिस्ट येतात आपण त्या ववेबसाईट ला फर्स्ट  click करतो ज्या वेबसाईट फर्स्ट पेज वर येतात . फॉर example  तुम्ही  google वर जाऊन  "डिजिटल मार्केटिंग by  ओम सर"  search करा तेव्हा तुम्हाला खाली दिलेला Free Website लिस्ट दिसणार . हि फ्री लिस्टिंग कसा Google Page वर   येणार  त्या साठी आपण SEO करतो . SEO  एक प्रोसेस आहे त्यामध्ये  आपण आपली वेबसाईट ला गूगल  search engine चे Guide Lines ला  वापर  करून search engine चे  पेज वर ranking मध्ये आणतो . एस.इ.ओ (SEO) चे दोन प्रकार आहेत  ऑन पेज एस.इ.ओ(ON PAGE SEO) :- गुगल  चा फर्स्ट पेज रँकिंग साठी  जो  प्रोसेस पेज  चा आत मध्ये होतो . उदा .  वेब्सिते चे कन्टेन्ट आणि HTML SOURCE कोड मध्ये  जे changes  ऑफ पेज एस.इ.ओ (OFF PAGE SEO) :- गुगल  चा फर्स्ट पेज रँकिंग साठी जो प्रोसेस  पेज  चा बाहेर   होतो . चला आता आपण On  Page seo कसा करणार ते step by  step :-

सोशल मिडिया माध्यमातून business नेमका वाढवायचा कसा

सोशल मिडिया माध्यमातून Business नेमका वाढवायचा कसा फेसबुक पेज  बनवा फेसबुक ग्रुप बनवा blogger.com वर इक ब्लॉग बनवा daily ब्लॉग वर  इक पोस्ट करा आणी त्या पोस्ट ला तुमच्या फेसबुक पेज वर  आणि फेसबुक ग्रुप वर पोस्ट  करा आणि blogger.com  चे ब्लॉग ला google analytics  मध्ये add करा आणि नेहमी वेबसाईट चे visitor रिपोर्ट चेक करा