Skip to main content

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ( एस. ई. ओ ) SEO म्हणजे काय ?

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ( एस. ई. ओ ) SEO म्हणजे काय ?

जेव्हा आपण Google.com वर काही search करतो तेव्हा गूगल चा search  result  pages वर भरपूर वेबसाईट चे लिस्ट येतात
आपण त्या ववेबसाईट ला फर्स्ट  click करतो ज्या वेबसाईट फर्स्ट पेज वर येतात .

फॉर example  तुम्ही  google वर जाऊन  "डिजिटल मार्केटिंग by  ओम सर"  search करा

तेव्हा तुम्हाला खाली दिलेला Free Website लिस्ट दिसणार .


हि फ्री लिस्टिंग कसा Google Page वर   येणार  त्या साठी आपण SEO करतो .

SEO  एक प्रोसेस आहे त्यामध्ये  आपण आपली वेबसाईट ला गूगल  search engine चे Guide Lines ला  वापर  करून search engine चे  पेज वर ranking मध्ये आणतो .


एस.इ.ओ (SEO) चे दोन प्रकार आहेत 

ऑन पेज एस.इ.ओ(ON PAGE SEO) :-

गुगल  चा फर्स्ट पेज रँकिंग साठी  जो  प्रोसेस पेज  चा आत मध्ये होतो .

उदा .  वेब्सिते चे कन्टेन्ट आणि HTML SOURCE कोड मध्ये  जे changes 

ऑफ पेज एस.इ.ओ (OFF PAGE SEO) :-

गुगल  चा फर्स्ट पेज रँकिंग साठी जो प्रोसेस  पेज  चा बाहेर   होतो .



चला आता आपण On  Page seo कसा करणार ते step by  step :-


(१)SEO friendly url :-

(a)URL  मध्ये small लेटर वापर करा
(b)URL  मध्ये MAIN  कीवर्ड ठेवा
(c)प्रत्येक शब्दाला  hyphen -  ने separate करा

Example :-  seo-mahanje-kay.html

(२)Page title :-


(a )हा तुमची वेबसाईट पेज चे  शीर्षक असतो या मध्ये starting ला तुमचा main focus कीवर्ड ठेवा .
(b)page  title चे length ६५ character ठेवा आणि unique असला पाहिजे


Example:- <title> seo mahanje kay </title>


(3)Meta description (page description किंवा  search description ):



हे आपल्या वेबसाईट  पेज चे वर्णन असतो
हा वर्णन मध्ये आपल्या main focus कीवर्ड ठेवा
हा वर्णन unique असला पाहिजे आणि   १५५ character चा पुढे नको ठेवा

Example:-

<meta name="description"  content=" SEO  Mahanje एक प्रोसेस आहे , आपण आपली वेबसाईट ला गूगल  search engine  चे  पेज वर ranking मध्ये आणतो"  />




(4)Page Heading (<h1> </h1> tags):-

तुमचा पेज  वर  main heading  असला पाहिजे आणि या main heading madhe main foucs कीवर्ड ठेवा

Example :- <h1>seo mahanje kay anni kasa seo work karto </h1>



(5)तुमचा फर्स्ट  paragraph  चे  फर्स्ट १०० शब्दात   तुमचा main focus कीवर्ड ठेवा 


(6)तुमचा   paragraph  मध्ये lsi  कीवर्ड ठेवा 

LSI कीवर्ड  म्हणजे  keywords जो तुमचा main foucs कीवर्ड ला  वापर करून जो नवीन कीवर्ड आपण तयार
 करतो .

तुम्ही google.com वर जा आणि   seo search करा  आणि खाली स्क्रोल करा तेव्हा तुम्हाला तिकडे search  related to seo दिसणार 





टीप:-इकडे seo  हा main कीवर्ड आहे आणि बाकीचे सर्व lsi keyword आहे 


(7)Image optimization :-


(a )Image  चे नाव मध्ये main focus keyword  ठेवा .

(b )Image  चे alternative  text (alt  text) ला main फोकस कीवर्ड ठेवा .


(8)Internal links :- 

website चे pages ला एक मेका बरोबर link करणे म्हणजे  internal linking

या linking करतांना  domain नाव change नाही होत

(9)External  Links :- 

दोन  वेग वेगळ्या  website चे pages ला एक मेका बरोबर link करणे म्हणजे  external  linking

या linking करतांना  domain नाव change  होतात.






चला आता आपण Off  Page seo कसा करणार ते step by  step :-




Off Page SEO:-

 ऑफ पेज seo म्हणजे  website साठी backlinks  तयार करणे ,website ची ranking improve करणे ,website चे traffic increase करणे

 (a)social media मध्ये पोस्टिंग -तुमच्या फेसबुक पेज वर  आणि फेसबुक ग्रुप
वर Website link ची  posting

(b)आणि दुसरा Article submission website वर जाऊन article पोस्ट करून त्या पोस्ट मध्ये आपल्या website चे  link  करायचा या प्रोसेस ला आपण link  building  बोलतो .

(c)forum Signature posting quora.com  प्रकारे website वर जाऊन  question आणि answer करून  answer चा content मध्ये website ची लिंक टाकायची






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Social Media Leads Generation tips in Marathi

Lead Generation on LinkedIn:- Group  join  करा आणि वार्तालाप मध्ये सहभागी व्हा check  करा तुमची profile कोणी चेक केला आहे नेहमी activity करत रहा Article  post करा ज्या टॉपिक मध्ये तुम्ही एक्स्पर्ट आहो Lead Generation on Facebook:- तुमची profile professional ठेवा  नको ते share करू नका फेसबुक page setup करा  आणि या फेसबुक page चा वापर करून audience engage करा Daily  ६ ते ७ फेसबुक groups join करा आणि प्रत्येक group मध्ये तुमची website link share करा Lead Generation on Twitter:- Schedule करा tweet कधी करणार आणि कोणत्या टॉपिक वर करनार . Bitly .com चा वापर करून  long url ला short url करा आणि चेक करा किती clicks आले त्या url ला . Trending hashtag search करा तुम्ही https://trends24.in/india/ या website वर जाऊन चेक करू शकता आणि tweert करताना  trending hashtag बरोबर तुमचा topic relevant पण hashtag वापर करा Lead Generation on YouTube: video ला upload करताना video title मध्ये keyword  ठेवा , video tag मध्ये keywords ठेवा video  description मध्ये website

सोशल मिडिया माध्यमातून business नेमका वाढवायचा कसा

सोशल मिडिया माध्यमातून Business नेमका वाढवायचा कसा फेसबुक पेज  बनवा फेसबुक ग्रुप बनवा blogger.com वर इक ब्लॉग बनवा daily ब्लॉग वर  इक पोस्ट करा आणी त्या पोस्ट ला तुमच्या फेसबुक पेज वर  आणि फेसबुक ग्रुप वर पोस्ट  करा आणि blogger.com  चे ब्लॉग ला google analytics  मध्ये add करा आणि नेहमी वेबसाईट चे visitor रिपोर्ट चेक करा